Digital Yuva Shetkari
@digital_yuva_shetkari
登録者
再生回数
動画
API
90K
リアルタイムYouTube登録者カウンター
Loading Advanced Analytics...
Digital Yuva Shetkari
नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर दत्ता खोसे (Bsc.Agri - राहुरी कृषी विद्यापीठ). डिजिटल युवा शेतकरी या युट्यूब चॅनल परिवारा मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो.
#शेतकरी मित्रांनो आपनास या युट्यूब चॅनल वर खालील माहिती मिळेल
१)सर्व सरकारी शेतकरी योजनां
२)शेती विषयक आधुनिक माहिती
३)सर्व कृषी निविष्ठा बद्दल सविस्तर माहिती( योग्य वापर, प्रमाण, आणि किंमत)
४) प्रतेक पीक व्यवस्थापना बद्दल लागवड ते काढणी संपूर्ण सखोल माहिती.
५) कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे.
६) मार्केट मध्ये आलेल्या नवीन किटकनाशक, बुरशीनाशक, खते व टॉनिक या बद्दल सविस्तर माहिती
७) दररोज चे बाजार भाव
वरील सर्व माहिती आम्हाला तुमच्या पर्यंत पोहचवण्याची संधी दया आणि ही माहिती त्वरित तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा.
धन्यवाद !
आपलाच डिजिटल युवा शेतकरी दत्ता खोसे.
For Business Inquiry [email protected]
Embed
YouTubeの登録者数、再生回数、クリエイター比較、マイルストーンをリアルタイムで追跡できます。
動画
डाळिंब पेरू निम्याटोड नियंत्रण #डाळिंब #maharashtra
Uploaded
1,691
再生回数
14
Likes
1
Comments
About RealtimeSubCount.com
YouTubeの登録者数、再生回数、クリエイター比較、マイルストーンをリアルタイムで追跡できます。